महाराष्ट्र राज्य ग्राम विकास मंत्रिमंडळ








![member]()
सौ.जानकाबाई शिवाजी चव्हाण
सरपंच
![member]()
श्री.भास्कर राजाराम थोरात
उपसरपंच
![member]()
पांडुरंग सोपाराव सोळंके
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायतीतील पदाधिकारी व कर्मचारी
![]()
श्री.बाजीराव आंबु गायकवाड
सदस्य/सदस्या
![]()
श्री.विष्णू बाबुराव घेळ
सदस्य/सदस्या
![]()
श्री.संजय कारभारी गायकवाड
सदस्य/सदस्या
![]()
श्री.नवनाथ बबन गाडेकर
सदस्य/सदस्या
![]()
श्री.समाधान सुरेश अल्हाट
सदस्य/सदस्या
![]()
श्रीमती. चंद्रभागा रामचंद्र कदम
सदस्य/सदस्या
![]()
सौ.सुजाता बाबुराव रुपवते
सदस्य/सदस्या
![]()
सौ.सुरेखा अनिल थोरात
सदस्य/सदस्या
![]()
सौ.गायत्री सुनील थोरात
सदस्य/सदस्या
![]()
सौ.शोभा प्रभाकर वाघ
सदस्य/सदस्या
![]()
सौ.जयश्री बाजीराव अंडे
सदस्य/सदस्या
![]()
सौ.निशा योगेश गाडेकर
सदस्य/सदस्या
![]()
श्री. स्वप्नील मनोज झुरडे
सदस्य/सदस्या
DOWNLOAD QR CODES
नागरिक नोंदणी अर्ज भरा तुमच्या माहितीसाठी सुरक्षित
RTI अंतर्गत माहिती मागवण्यासाठी अर्ज भरा तुमची माहिती सुरक्षित राहील
नागरिक सेवा अर्ज सादर करा सर्व सुविधा मिळवण्यासाठी
तक्रारी नोंदवा वेगवान उत्तर मिळवा
संपत्ती हस्तांतरण अर्ज भरा सोपी मार्गदर्शन मिळवा
बांधकाम परवानगी अर्ज करा सर्व नियम पाळा
जॉब कार्ड अर्ज भरा रोजगार संधी मिळवा
रोजगार हमी अर्ज करा अर्ज प्रक्रिया सोपी
माझी पंचायत अँप डाउनलोड करा सर्व माहिती एका ठिकाणी
पंचायत निर्णय पहा सुलभ मार्गदर्शन मिळवा
ग्रामीण संवाद अँप वापरा संपूर्ण समुदायासाठी
सरकारी निर्णय पहा महत्त्वाची माहिती मिळवा
सेवा सुविधा अर्ज भरा सर्व सुविधा मिळवा
वैद्यकीय मदत कक्षाशी संपर्क साधा तुमच्या आरोग्याच्या त्वरित मदतीसाठी
DOWNLOAD SERVICE PORTALS
स्वतः चे नागरिक लॉगिन तयार करा आणि नागरी सेवा अधिकार कायदा महाराष्ट्र २०१५ च्या अंतर्गत सुचित सरकारी सेवेसाठी 'आपले सरकार' पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करा.
महाऑनलाईन पोर्टलचा वापर करणाऱ्या शासकीय विभागांनी सर्व्हिस डिलिव्हरीसाठी येथे लॉगिन करा.
नागरिकांना सेवा देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र व सेतू केंद्र परिचालक या पर्यायाद्वारे येथे लॉगिन करू शकतात.
एम पी एस सी च्या विविध स्पर्धा परीक्षा व भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत पोर्टल.
राज्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील भरती प्रक्रियेसाठी राज्यस्तरीय रिक्रूटमेंट पोर्टल.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेससाठी ऑनलाईन तिकीट आरक्षण व संबंधित सेवा.
उत्पादन शुल्क विभागाच्या विविध परवाने, नोंदणी, अर्ज व अर्ज ट्रॅकिंगसाठी ऑनलाईन सुविधा.
महाराष्ट्र सागरी मंडळाच्या फेरी सेवांसाठी ऑनलाईन तिकीट बुकिंग करण्यासाठी अधिकृत पोर्टल.
आपले सरकार पोर्टलवरून जारी करण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची ऑनलाईन सत्यता तपासण्यासाठी सुविधा.
आपले सरकार पोर्टलवर सादर केलेल्या अर्जाची सद्यस्थिती ऑनलाईन ट्रॅक करा.
आपातकालीन सेवा
गावाबद्दल माहिती
- ग्रामपंचायत विल्होळी गाव विद्यापीठ रोड ते मार्डी रोड पश्चिमेस ८ कि.मी.अंतरावर वसलेले गाव आहे.हे एक आदर्श सुंदर गाव आहे.
- ग्रामपंचायत विल्होळी ग्रामपंचायत ची स्थापना १९६६ या साली झाली.
- या ग्रामपंचायतमध्ये एकूण 3 वार्ड आहेत.
- ग्रामपंचायत विल्होळी मध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी पदांची संख्या 9 आहे.
ग्रामपंचायतीची उद्दिष्टे
- ग्रामस्थांना पिण्याचे पाणी, रस्ते, वीज, स्वच्छता व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे.
- शाळा, अंगणवाडी, व प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे शिक्षण व आरोग्य सेवा सुधारणा करणे.
- महिला व बालकल्याणासाठी स्व-सहायता गट व पोषण योजना राबवणे.
- जलसंधारण, सिंचन व कृषी प्रशिक्षणाद्वारे शाश्वत कृषी विकास साधणे.
- ग्रामसभा व डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे पारदर्शक व उत्तरदायी प्रशासन राबवणे.
ग्राम पंचायतीचे कार्य
- १. सुशासनयुक्त पंचायत
- १.१) महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत १ ते ७ प्रकारचे दाखले देणे ...
- १.२) नागरी सेवा सुविधा केंद्र (CSC)
- १.३) तक्रार पेटी व तक्रार निवारण.
- १.४) ग्रामपंचायत वेबसाईट..
- १.५) CCTV बसविणे...
- १. ६) दप्तर अद्यावत व लेखापरीक्षण शक पूर्तता...
- १. ७) ग्रामपंचायत सभा व कार्यवृतांत नोंदवह्या. महिला सभा, बाल सभा ,ग्रामसभा
- १.८) ग्रामविकास समिती कामकाज.
- १.९) नागरिकांनी ग्रामसंवाद APP. डाउनलोड करणे.
- १. १०) आयुष्मान भारत कार्ड.
- १. ११) ५% तरतूद व खर्च, १०% तरतूद व खर्च,१५% तरतूद व खर्च
- १. १२) दिव्यांग ओळखपत्र UDID कार्ड .
- २. सक्षम पंचायत
- २. १) घरपट्टी व पाणीपट्टी वसुली
- २. २) लोकवर्गणी
- २. ३) स्व उत्पन्न (गाळा, दुकान भाडे, मोबाईल Tower भाडे).
- ३.जल समृद्ध ,स्वच्छ व हरित गावं.
- ३. १) पाण्याचा ताळेबंद
- ३. २) शुद्ध पिण्याचा पाण्याचा पुरवठा
- ३. ३) विद्युत देयके
- ३. ४) पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरण ( वनराई बंधारे )
- ३. ५) रेन Watar हार्वेस्टिंग
- ३. ६) सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र वाढविणे
- ३. ७) अपारंपरिक व सौर वापर
- ३. ८) वृक्ष लागवड
- ३. ९) संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
- ३. १०) प्लास्टिक बंदी
- ३. ११) घनकचरा व्यवस्थापन
- ३. १२) सांडपाणी व्यवस्थापन
- ४. मनरेगा व इतर योजनांचे अभिसरण.
- ४. १) सार्वजनिक कामे
- ४. २) निर्मल शोषखड्डे
- ४. ३) विहीर पुनर्भरण
- ४. ४) गुरांचा गोठा
- ४. ५) घरकुल व मनरेगा अभिसरण
- ५. गावपातळीवरील संस्था सक्षमीकरण.
- ५. १) ग्रामपंचायत सक्षमीकरण
- ५. २) शाळा सुविधा सक्षमीकरण
- ५. ३) अंगणवाडी सुविधा सक्षमीकरण
- ५. ४) पशु वैद्यकीय उपचार केंद्र
- ५. ५) स्मशानभूमी सुविधा
- ५. ६) व्यायाम शाळा सुविधा
- ५. ७) धामिक स्थळांचे सुशोभीकरण
- ६. उपजीविका विकास सामाजिक न्याय.
- ६.१) प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत घरकुले पूर्ण करणे
- ६. २) महिला बचत गटात महिलांचा समावेश व कर्ज वितरण
- ६. ३) महिला बचत गटातील महिलांना लखपती दीदी करणे
- ६. ४) शेतकरी उत्पादक संस्थामध्ये महिलांचा सहभाग असणे
- ६. ५) गावातील पात्र सुशिक्षित उमेदवारांना कौशल्य प्रशिक्षण देणे
- ६. ६) सामाजिक अर्थसहाय्य योजनेंतर्गत गावातील वंचित सर्व पात्र लाभार्थी यांना लाभ देणे
- ६. ७) गावातील शेतकऱ्यांची शेतकरी उप्तादन संस्था स्थापन असणे
- ६. ८) अनिमिया मुक्त गाव संकल्पना राबविणे
- ७. लोकसहभाग व श्रमदान.
- ७. १) लोकसहभाग व श्रमदानातून आठवड्यातून एक दिवस श्रम दान करणे
- ७. २) रस्त्याचे कामे व दुरुस्ती करणे तसेच पाणंद रस्ते दुरुस्ती करणे
- ८. नाविन्यपूर्ण उपक्रम.
- ८. १) ग्रामपंचायतकडून गावातील मयत व्यक्तींचे पर्यावरण पूरक मोफत अंत्यसंस्कार करणे
- ८. २) CSR फंडातून गावात व वस्तीवर अपारंपरिक उर्जेच्या वापरासाठी सोलर पथदिवे बसविणे
- ८. ३) गावातील महिला व युवतींना वर्षभर मोफत SANITARY PAD पुरवठा करणे
- ८. ४) गावात WATER ATM द्वारे शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे
- ८. ५) ग्रामपंचायत १०% महिला व बालकल्याण निधीतून मुलींच्या जन्माच्या स्वागतासाठी त्यांच्या नावे पोस्टात FD उघडणे
विडीयो गॅलरी
अहवाल व माहिती
ग्रामपंचायत आदर्श तक्ता
- ग्रामपंचायत स्थापना :
0
- एकूण लोकसंख्या :
0
- एकूण पुरुष :
0
- एकूण महिला :
0
- गावाचे भौगेलिक क्षेत्र :
0
- एकून खातेदार संख्या :
- एकून कुटुंब संख्या :
- एकून घर संख्या :
- एकून शौच्छालय संख्या :
- गृह कर :
पाणी कर : एकून खाजगी नळ सख्या : एकून सार्वजनिक नळ सख्या : एकून हातपंप : विहीर : टयुबवेल : इंदिरा आवास घरकुल / इतर घरकुल योजना संख्या : सुवर्ण जयंती ग्राम स्वच्छता योजना लाभार्थी : एकून शेतकरी संख्या : एकून सिचंन विहिरीची संख्या : एकून गुरांची संख्या : एकून गोठयांची संख्या : बचत गट संख्या : अंगणवाडी : खाजगी शाळा संख्या : जिल्हा परिषद शाळा संख्या : एकून गोबर गॅस संख्या : एकून गॅस जोडणी संख्या : एकून विद्युत पोल संख्या : प्राथमिक आरोग्य केंद्र किवा उपकेंद्र : प्रवासी निवारा : ग्राम पंचायत कर्मचारी : संगणक परिचालक : ग्राम रोजगार सेवक : महिला बचत गट संस्था : समाज मंदिर : हनुमान मंदिर : पशुवैधाकिय दवाखाना : पोस्ट आफिस :






























